Marathi bhaktigeet

माझी आई अक्कलकोटी Majhi Aai Akkalkoti Lyrics

माझी आई अक्कलकोटी माझी आई अक्कलकोटी भिवू नका ती आहे पाठी llधृ ll जिचे आजानुबाहू रुप ती पूर्ण ब्रम्हस्वरुप तिच्या चरणी लागे सुख l माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी ll गाणगापुरी घे विसावा आली अक्कलकोटी गावा मनी संदेह तो नसावा माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी ll आदिमाया शक्ती आई …

माझी आई अक्कलकोटी Majhi Aai Akkalkoti Lyrics Read More »

पाहू द्या रे मज विठोबाचे – Pahu Dya Re Maj Vithobache Lyrics

Naatak- Gora Kumbhar Music- Pt. Jitendra Abhisheki Lyrics- Ashok Paranjape Singer(s)- Ajit Kadkade Music on- Saregama Pahu Dya Re Maj Vithobache Lyrics पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळां माझ्या ॥ कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी अंगवी बरवी उटी गोपाळाच्या ॥ जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा घालू घननीळा आवडिने ॥ नामा म्हणे विठो पंढरीचा राणा …

पाहू द्या रे मज विठोबाचे – Pahu Dya Re Maj Vithobache Lyrics Read More »

सत्वर पाव गे मला – Satvar Paav Ga Mala

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥ सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥ जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥ नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे …

सत्वर पाव गे मला – Satvar Paav Ga Mala Read More »