Diwali

दिवाळी येणार अंगण सजणार Diwali Yenaar Angan Sajnaar – Diwali Song

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता नक्षीदार आकाशकंदील, नभांत सरसर चढतील ताई भाऊ जमतील, गप्पागाणी करतील प्रेमाच्या झरतील वर्षासरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी सनईच्या सुरांत होईल पहाट, अत्तराचं पाणी, …

दिवाळी येणार अंगण सजणार Diwali Yenaar Angan Sajnaar – Diwali Song Read More »

आली दिवाळी दिवाळी Aali Diwali Diwali Lyrics

लावितें मी निरांजन तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥ आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी। घरोघरी जागविते माय मुलें झोपलेली॥ घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण। क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण॥ चार वरसांमागे होता हात तुझा अंगावरी। कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी॥ आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा। कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा …

आली दिवाळी दिवाळी Aali Diwali Diwali Lyrics Read More »

आली दिवाळी मंगलदायी Aali Diwali Mangaldayi Lyrics – Diwali Songs in Marathi

आली दिवाळी मंगलदायी आनंद झाला घरोघरी चला चला ग, जमुनि मैत्रिणी गुंफु या विविध फुले मधुनी हार तोरणे गजरे माळा लौकरी चला, चला, फुले आणा, आनंद झाला घरोघरी रेखोनी रांगोळी अंगणि या फुले चौफुले रंगी भरुया स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी चला चला त्वरा करा, आनंद झाला घरोघरी अंजिरी दीप डुले गगनी चंदेरी शालू तुला रमणी …

आली दिवाळी मंगलदायी Aali Diwali Mangaldayi Lyrics – Diwali Songs in Marathi Read More »

दिन दिन दिवाळी Din Din Diwali Lyrics | Diwali Special Song

Din Din Diwali Lyrics is very popular diwali special song. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या? गाई म्हशी गवळीच्या गाई म्हशी पाळल्या कुणाला मिळाल्या दूध लोणी खाणार कसं? लोण्याचे तूप काढणार कसं? कृष्णाने वाजवली बासरी गाई म्हशी आल्या घरी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी

लख लख चंदेरी Lakh Lakh Chanderi Lyrics from Shejari | Prabhat

Lakh Lakh Chanderi Lyrics from Shejari, Composed by Master Krushnarao, Lyrics penned by Shantaram Athawale and Sung by Jayashri, Vasant Desai. Enjoy music on SAREGAMA. Music: Master Krushnarao Lyrics: Shantaram Athawale Singer: Jayashri, Vasant Desai Music Label: SAREGAMA लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या, हा हा ! चला धरू रिंगण, चुडी …

लख लख चंदेरी Lakh Lakh Chanderi Lyrics from Shejari | Prabhat Read More »