मला आवडते वाट वळणाची Mala Aawadate Vaat Valanachi | Anand Modak
Music: Anand Modak Lyrics: Kavi Anil Singer(S): Ajay Gogavale Mala Aawadate Vaat Valanachi मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची ही अलीकडची नदिच्या थडिची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची सरघसरणिची पायफसणीची लवणावरची पानबसणीची मला आवडते वाट वळणाची मला आवडते वाट वळणाची अशि भुलवणिची हुलकावणिची सागवेळूच्या भर रानींची मला आवडते वाट वळणाची मला …
मला आवडते वाट वळणाची Mala Aawadate Vaat Valanachi | Anand Modak Read More »