बाल संभाजी Baal Sambhaji | Shanta Shelke
चिमुकली पगडी झळके शिरी चिमुकली तलवार धरी करी चिमुकला चढवी वर चोळणा चिमुकला सरदार निघे रणा छ्बुकडा चिमणा करितो गुण चिमुकले धरले मग रंगण दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे गडबडे, रडता मुख बापुडे| – शांता शेळके
चिमुकली पगडी झळके शिरी चिमुकली तलवार धरी करी चिमुकला चढवी वर चोळणा चिमुकला सरदार निघे रणा छ्बुकडा चिमणा करितो गुण चिमुकले धरले मग रंगण दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे गडबडे, रडता मुख बापुडे| – शांता शेळके
एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगनें दीर्ध जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके जे आजवरी होतील ते वाचाल सत्वरी फुंक मारीता जिला जबरी कोण तुतारी ती मज देईल? रुढी, जुलूम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला फाडूनी खाती ही हतवेला जल्शाची का? पुसा मनाला! …
एक तुतारी द्या मज आणुनि Ek Tutari Dya Maj Aanuni | Keshavsut Read More »
जेव्हा तारे विझू लागत उंच भोंगे वाजू लागत पोंग्याच्या दिशेने वळत रोज दिंड्या जात चालत झपाझप उचलीत पाय मागे वळून बघीत जाय ममतेने जाई सांगत नका बसू कुणाशी भांडत वर दोन पैसे मिळत. दसऱ्याच्या आदल्या दिनी जाई पाचांसह घेऊनी फिरू आम्ही आरास बघत साऱ्या खात्यांतून हुंदडत किती मजा म्हणून सांगू शब्दासाठे झालेत पंगू भिंगऱ्या पेपेटे …
Bahinabai Chaudhari was born in a Mahajan family at Asode in Khandesh region of the present-day Jalgaon district on the 11 August 1880, on the day of Naga Panchami. Her mother’s name was Bhimai, and her father’s name was Ukhaji Mahajan. She had three brothers – Ghama, Gana, and Ghana, and three sisters – Ahilya, …
बहिणाबाई चौधरी Bahinabai Chaudhari | Marathi Kavita Sangrah Read More »
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी, चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला, तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला, करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा, करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा! अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना, …
केवढे हे क्रौर्य! Kevadhe He Kraurya | Marathi kavita Sangrah Read More »
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥ भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥ पहारे आणि तिजोऱया, त्यातुनी होती चोऱया दारास नाही दोऱया, या झोपडीत माझ्या॥३॥ जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥ महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने आम्हा जमीन माने, या …
या झोपडीत माझ्या Ya Zopdit Mazya | Marathi kavita Sangrah Read More »