Presenting the Soduni Gokulas Ba Re Lyrics from the play Vithaa directd by Shantanu Ghule. Enjoy this beautiful song lyrics and video.
Song: Soduni Gokulas Ba Re Lyrics
Play: Vithaa
Music: Shantanu Ghule
Lyrics: Pranav Patwari
Singer: Shruti Athawale
Music on: Hindusthan Theatre Company
सोडूनी गोकुळास बा रे
चाललास जा रे
मथुरेचं दान पावू दे
सोडूनी गोकुळास बा रे
चाललास जा रे
मथुरेचं दान पावूदे
तोडूनी नाळ काळजाशी जोड घुंगराशी
पावलात त्राण येवूदे
सोडूनी गोकुळास बा रे चाललास जा रे
मथुरेचं दान पावूदे
ही गौळण अडायाची नाही
ही गौळण अडायाची नाही
ही गौळण रडायाची नाही
ही गौळण रडायाची नाही
रोजच विस्तव हा रस्त्यावरती
तुडवूनी करीन मी आज फुलपरी
Song: Soduni Gokulas Ba Re Lyrics
Play: Vithaa
Music: Shantanu Ghule
Lyrics: Pranav Patwari
Singer: Shruti Athawale
Music on: Hindusthan Theatre Company
सोडूनी गोकुळास बा रे
चाललास जा रे
मथुरेचं दान पावू दे
सोडूनी गोकुळास बा रे
चाललास जा रे
मथुरेचं दान पावूदे
तोडूनी नाळ काळजाशी जोड घुंगराशी
पावलात त्राण येवूदे
सोडूनी गोकुळास बा रे चाललास जा रे
मथुरेचं दान पावूदे
ही गौळण अडायाची नाही
ही गौळण अडायाची नाही
ही गौळण रडायाची नाही
ही गौळण रडायाची नाही
रोजच विस्तव हा रस्त्यावरती
तुडवूनी करीन मी आज फुलपरी
Watch video here: