सतरंगी झाला रे Satrangi Jhala Re Lyrics – Panghrun

Advertisement

presenting the video of satrangi jhala re sung by pawandeep Rajan & Anandi Joshi.

Movie: Panghrun | पांघरूण
Song : Santrangi Jhala Re
Music: pawandeep Rajan
Lyrics: Vaibhav Joshi
Singer: pawandeep Rajan & Anandi Joshi
Music on: Zee Music Marathi

Satrangi Jhala Re Lyrics

सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देहि बिलगला रे मोह कुणाचा

सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देहि बिलगला रे मोह कुणाचा
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

लाटा सुखाच्या उठती मनी
काहूर जागे हळव्या क्षणी
अजाणता जसा तोल जावा
निजतांना बोल नवा रे.. देवा….
ऐलतीर खुणावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला…

 

 

Whats in your mind?

%d bloggers like this: