फुकटात वाचा वर्तमानपत्रे तेही घरबसल्या | Read All Newspapers Free Online

सध्याचा काळ हा कोरोना या विषाणूपासून स्वतःला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्याचा आहे. वर्तमानपत्रे जरी कोरोना विषाणू पसरवत नसले (WHO च्या बातमीनुसार) तरी लोक आजही पेपर घेत नाही. बऱ्याच ठिकाणी तो घरापर्यंत पोहचत देखील नाही. तर अशावेळी आपण ऑनलाईन वर्तमान पत्र वाचू शकता त्यातील महत्वाच्या बातम्या फेसबुक, व्हाट्सअप वर शेअर करू शकता.

खाली मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतील काही प्रमुख वर्तमानपत्रे वाचण्यासाठी लिंक देण्यात आली आहेत. लिंक वर क्लिक करून आपण ते वर्तमानपत्र वाचू शकता.

मराठी भाषेतील वर्तमानपत्रे

#सकाळ

http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=1

#लोकमत

http://epaper.lokmat.com/

#लोकसत्ता

https://epaper.loksatta.com/

#सामना

http://epaper.saamana.com/

#पुण्य_नगरी

http://m.epunyanagari.com/

#दिव्यमराठी

https://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/

#पुढारी

http://newspaper.pudhari.co.in/index.php

#देशोन्नती

https://deshonnati.digitaledition.in/

#एकमत

http://epaper.dainikekmat.com/

हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे

#लोकमत_समाचार

http://epaperlokmat.in/lokmatsamachar/

#नवभारत_टाइम्स

http://epaper.navbharattimes.com/

#अमर_उजाला

https://epaper.amarujala.com/

#दैनिक_भास्कर

https://epaper.bhaskar.com/

इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्रे

#The_Indian_Express

https://epaper.newindianexpress.com/

#The_Hindu

https://epaper.thehindu.com/