राघू पिंजऱ्यात आला RAGHU PINJRYAT ALA Lyrics from most awaited Marathi movie 2022 “Daagdi Chaawl 2 दगडी चाळ २” Sung by Amitraj & Mugdha Karhade and composed by Amitraj. While Lyrics are penned by Kshitij Patwardhan. Starring Daisy Shah.
Movie- Dagadi Chawl 2
Music – Amitraj
Lyrics- Kshitij Patwardhan
Singer – Amitraj Feat Mugdha Karhade
Music On – Everest Entertainment
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
राघू पिंजऱ्यात आला RAGHU PINJRYAT ALA Lyrics
डाळिंबी रंगाची,
मिरचीच्या अंगाची,
मैना मी मुंबईची सायबा…
सोन्याच्या चाळीत,
चांदीच्या जाळीत,
फडफड या जीवाची सायबा…
कुणी फसला का बघते र सायबा…
तो दिसला मला र सायबा…
त्याच्या नजरेत आग,
गडी दिल्लाचा वाघ,
त्याचा अंगार बेकार सायबा…
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
ठसका त्याचा ठसका,
बसला दुनियेला धसका,
चटका त्याचा चटका,
लावतोया मला चस्का…
त्याचा बसलाय नेम बघा सायबा,
तो करणार गेम बघा सायबा,
त्याचं खटक्यावर बोट,
अरे दिसला की ठोक
असा फायर ब्रँड माझा सायबा….
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
मैना भोळी मैना,
झाली जीवाची दैना,
राघू काही केल्या,
पिंजऱ्यामध्येच राहिना,
हवा बाहेरचा दाणा हो साहेबा…
त्याला परत बोलवा ना साहेबा…
माझे डाळिंबी लीप,
त्याला देतेया टीप,
हाय जबर खबर सायबा…
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला
तक तक तक… राघू पिंजऱ्यात आला