कणा Kana | Kusumagraj | Marathi Kavita Sangrah

Kana Kusumagraj Kavita ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले कारभारणीला घेऊण …

कणा Kana | Kusumagraj | Marathi Kavita Sangrah Read More »

माझे जगणे होते गाणे Majhe jagane hote gaane | Kusumagraj | Marathi Kavita Sangrah

माझे जगणे होते गाणे जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी माझे जगणे होते गाणे कधी मनाचे कधी जनाचे कधी घनाशय कधी निराशय केवळ नाद तराणे आलापींची संथ सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ कधी आर्तता काळजातली केव्हा फक्त बहाणे राईमधले राजस कूजन कधी स्मशानामाधले क्रंदन अजणातेचे अरण्य केव्हा …

माझे जगणे होते गाणे Majhe jagane hote gaane | Kusumagraj | Marathi Kavita Sangrah Read More »