मराठी सुविचार Marathi Suvichar | Top Quotes in Marathi Facebook0Twitter00Shares 1 Views “यशाची गुरुकिल्ली म्हणजेस्वतःला ओळखणं.” “अचूकता पाहिजे तरसराव महत्वाचा.” “विचार करा निर्णय घ्या,आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” “ज्याचा अंत गोडते सर्वच गोड.” “चांगले पुस्तक म्हणजेमानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.” “संकटात सापडल्यावरचमाणूस स्वतःला ओळखतो.” “शहाण्याला शब्दांचा मार.” “रिकामे डोकेशैतानाचे घर असते.” “दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे,तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.” “मनापासून केलेल्याप्रार्थनेला उत्तर येतेच.” “कृती हे ज्ञानाचेउत्तम फळ आहे.” “कला म्हणजे एखादी वस्तू नाही,तो एक मार्ग आहे.” “जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षाएक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.” करू ना ! काय घाई आहे,म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही.आजचा दिवसच योग्य. आयुष्य सहज सोप जगायला शिका,तरच ते सुंदर होईल. मूर्ख माणूस शांतबसू शकत नाही. मनाची शांतता म्हणजेसुखी जीवन होय.” विश्वास ठेवा चुकीतुनहीचांगले निष्पन्न होते. विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण. गरजेच्या वेळी उपयोगी पडतोतोच खरा मित्र. Share this:Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on Twitter (Opens in new window)