आय वॉन्ट टर्मरिक I WANT TURMERIC Lyrics – SATARCHA SALMAN – Marathi Movie 2019

I WANT TURMERIC Lyrics from Marathi movie Sataracha Salman. Starring Suyog Gorhe, Makrand Deshpande, Sayali Sanjeev, Shivani Surve, Akshay Tanksale, Anand Ingle & Ramesh Wani. Movie Directed by Hemant Dhome.

Movie: Sataracha Salman
Music: Amitraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer: Nagesh Morwekar
Music on: Everest Marathi

I Want Turmeric Song Lyrics:

नमस्कार…. प्लीज शिट बेल्ट बांधून बसा… ओके!

हो मम्मी पप्पा सेंटी चालली मुलगी लाडी,
हळदीला मामानी आणली हिरवी साडी…

माहोल हा पिवळा आज पब्लिक येडी,
नागेश चा आवाज म्हणजे जळती काडी

बट, आय वॉन्ट टर्मरिक ओन एवरी बोडी!!

पोरबी अवली बायाबी लवली,
स्टॉक काढा आता एवरीबॉडी
कशाला तरास प्लास्टिकचा गलास,
चटाचटा वढा एवरीबॉडी,
घाईत नवरा मनाला आवरा,
सर्वांनी सांगा एवरीबॉडी,
प्रेमाच्या धुंदीत हनिमुन थंडीत,
तोवर थांबा एवरीबॉडी!

हळद बरसली,
आज हळद उधळलली,
हळद न लावता,
आज हळद मी गायली,
अहो, युट्युब वरच पेज नागेश च लाईक करा तुम्ही!
एवरी बोडी
एवरी बोडी
एवरी बोडी!

बाहेर थांबलेली पिवळी झाली ॲाडी!
बट, आय वॉन्ट टर्मरिक ओन एवरी बोडी!!

पाव्हणा नाराज द्या त्याला आवाज
आणा धरून त्याला एवरीबॉडी ,
कशाला कुटाणा काकाबी उताणा,
करा सरळ त्याला एवरीबॉडी,
मधून हिपहॉप मधून नागीन,
हौशी मावशी बघा एवरीबॉडी..
खाटेव बसून मधीच हसून
आजी बी डोलतीया एवरीबॉडी…

हळद बरसली,
आज हळद उधळली,
हळद ज्या.. ज्या.. ज्या.. ज्या
आज हळद ज्या.. ज्या.. ज्या.. ज्या
नागेश शिवाय हळद नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही,
एवरी बोडी
एवरी बोडी
एवरी बोडी!

सायकल बी नानांला वाटती घोडा गाडी
आय वॉन्ट टर्मरिक ओन एवरी बोडी!!