Din Din Diwali Lyrics is very popular diwali special song.
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या?
गाई म्हशी गवळीच्या
गाई म्हशी पाळल्या
कुणाला मिळाल्या
दूध लोणी खाणार कसं?
लोण्याचे तूप काढणार कसं?
कृष्णाने वाजवली बासरी
गाई म्हशी आल्या घरी
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
Leave a Reply