Marathi ukhane … [Read more...] about मराठी उखाणे Marathi Ukhane for Female
Marathi Ukhane
Marathi Ukhana उखाणा हा मराठी कुटुंबातील जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण लग्न समारंभ, वैदिक कार्य, सण समारंभ च्या वेळेस नवीन नवरी ला अथवा स्त्रियांना Naav Ghene नाव घेताना पाहिलं अथवा ऐकल असेलच.
Mararhi Ukhane for females मराठी उखाणे काळानुसार बदलत गेले, पण उखाणा हि आज हि स्त्रियांसाठी जिव्हाळ्याची गोष्ट आहे. नवीन नवरी ला जेव्हा नाव घेण्यास सांगितले जाते, ती नाही नाही म्हणत, लाजत शेवटी आपल्या पतीच आदराने उखाण्यातून नाव घेतेच.
चला तर आपण इथे नवीन मराठी उखाणे New Marathi ukhane वाचूया. तुम्हाला जर इथे तुमच्याकडील उखाणे प्रकाशित करायचे असतील तर खालील कमेंट वर तुम्ही पाठवू शकता.