बाल संभाजी Baal Sambhaji | Shanta Shelke
चिमुकली पगडी झळके शिरी चिमुकली तलवार धरी करी चिमुकला चढवी वर चोळणा चिमुकला सरदार निघे रणा छ्बुकडा चिमणा करितो गुण चिमुकले धरले मग रंगण दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे गडबडे, रडता मुख बापुडे| – शांता शेळके
चिमुकली पगडी झळके शिरी चिमुकली तलवार धरी करी चिमुकला चढवी वर चोळणा चिमुकला सरदार निघे रणा छ्बुकडा चिमणा करितो गुण चिमुकले धरले मग रंगण दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे गडबडे, रडता मुख बापुडे| – शांता शेळके
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे …
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला | Ne Majasi Ne Parat Matrubhumila Read More »
Album: Aayushyavar Bolu Kahi Music: Sandeep Khare Lyrics: Sandeep Khare Singer(s): Saleel Kulkarni Aayushyavar Bolu Kahi Lyrics जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही …
आयुष्यावर बोलू काही ! Aayushyavar Bolu Kahi Lyrics Read More »
Album: Aayushyavar Bolu Kahi Music: Sandeep Khare Lyrics: Sandeep Khare Singer(s): Saleel Kulkarni Atasha Ase he Mala Kaay Hote Lyrics अताशा असे हे मला काय होते? कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते बरा बोलता बोलता स्तब्ध होतो कशी शांतता शून्य शब्दांत येते कधी दाटू येता पसारा घनांचा कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळुवार …
अताशा असे हे मला काय होते? Atasha Ase he Mala Kaay Hote Lyrics Read More »
Album: Saang Sakhya Re Music: Saleel Kulkarni Lyrics: Sandeep Khare Singer(s): Saleel Kulkarni Ajun Ujadat Nahi Ga Lyrics अजून उजाडत नाही ग.. दशकांमागुन सरली दशके अन् शतकांच्या गाथा ग ना वाटांचा मोह सुटे वा ना मोहाच्या वाटा ग पथ चकव्याचा गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफट अवघी ! पान जळातून वाही …
एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगनें दीर्ध जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके जे आजवरी होतील ते वाचाल सत्वरी फुंक मारीता जिला जबरी कोण तुतारी ती मज देईल? रुढी, जुलूम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला फाडूनी खाती ही हतवेला जल्शाची का? पुसा मनाला! …
एक तुतारी द्या मज आणुनि Ek Tutari Dya Maj Aanuni | Keshavsut Read More »