Marathi Stories

मांजराच्या गळ्यात घंटा | Manjarachya Galyat Ghanta | Marathi Moral Stories For Kids

एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल. हा विचार करत दुकानदाराने एक …

मांजराच्या गळ्यात घंटा | Manjarachya Galyat Ghanta | Marathi Moral Stories For Kids Read More »

बासरीवाला आणि गावकरी | Basariwala ani Gaavkari | Marathi Moral Stories For Kids

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या …

बासरीवाला आणि गावकरी | Basariwala ani Gaavkari | Marathi Moral Stories For Kids Read More »

लहान मुलांसाठी छान-छान गोष्टी इथे वाचा | Read Marathi Moral Stories for Kids Online

लहान मुलांसाठी पंचतंत्र आणि इसापनीतीच्या बोध आणि उपदेश देणाऱ्या छान-छान गोष्टी इथे वाचा. जर आपल्याला या गोष्टी आवडल्या तर खालील शेअर बटन वापरून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला देखील या गोष्टी पाठवू शकता. Read Stories here    

हुशार बेडूक Hushar Bedook | Marathi Moral Stories for kids

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात …

हुशार बेडूक Hushar Bedook | Marathi Moral Stories for kids Read More »

सत्कार्याचे फळ | Moral Stories in Marathi | Short Stories for Kids

सत्कार्याचे फळ Best marathi moral stories   एक शेतकरी शेतातून फेरफटका मारत असताना त्याला काटेरी झाडाला एक गरुड अडकलेला दिसला. त्याला पक्षाची दया आली, त्याने हळूवार हाताने गरूडाची काट्यातून सूटका केली. सूटका होतांच गरूड आकाशांत उडून घिरटया घालू लागला. ऊन तापू लागले म्हणून तो शेतकरी एका पडक्या भिंतीच्या सावलीत बसला इतक्यात घिरट्या घालणारा गरुड खाली …

सत्कार्याचे फळ | Moral Stories in Marathi | Short Stories for Kids Read More »