Kids Katta

अग्गोबाई ढग्गोबाई Aggobai Dhaggobai Lyrics

Music: Saleel Kulkarni Lyrics: Sandeep Khare Singer(s): Saleel Kulkarni, Sandeep Khare Music on: अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार वारा वारा गरागरा सो सो सुम ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम वीजबाई अशी काही तोऱ्यामधी खडी आकाशच्या पाठीवर चम चम छडी खोल खोल जमिनीचे …

अग्गोबाई ढग्गोबाई Aggobai Dhaggobai Lyrics Read More »

अ आ आई, म म मका A aa aai ma ma Maka Lyrics

Movie: Ek dhaga Sukhacha Music: Ram Kadam Lyrics: Madhusudan Kalelkar Singer(s): Manna Dey Music on: अ आ आई, म म मका मी तुझा मामा दे मला मुका प प पतंग आभाळात उडे ढ ढ ढगांत चांदोमामा दडे घ घ घड्याळ, थ थ थवा बाळ जरि खट्याळ, तरी मला हवा ह ह हम्मा गोड दूध देते …

अ आ आई, म म मका A aa aai ma ma Maka Lyrics Read More »

मांजराच्या गळ्यात घंटा | Manjarachya Galyat Ghanta | Marathi Moral Stories For Kids

एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल. हा विचार करत दुकानदाराने एक …

मांजराच्या गळ्यात घंटा | Manjarachya Galyat Ghanta | Marathi Moral Stories For Kids Read More »

बासरीवाला आणि गावकरी | Basariwala ani Gaavkari | Marathi Moral Stories For Kids

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या …

बासरीवाला आणि गावकरी | Basariwala ani Gaavkari | Marathi Moral Stories For Kids Read More »

लहान मुलांसाठी छान-छान गोष्टी इथे वाचा | Read Marathi Moral Stories for Kids Online

लहान मुलांसाठी पंचतंत्र आणि इसापनीतीच्या बोध आणि उपदेश देणाऱ्या छान-छान गोष्टी इथे वाचा. जर आपल्याला या गोष्टी आवडल्या तर खालील शेअर बटन वापरून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला देखील या गोष्टी पाठवू शकता. Read Stories here    

हुशार बेडूक Hushar Bedook | Marathi Moral Stories for kids

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात …

हुशार बेडूक Hushar Bedook | Marathi Moral Stories for kids Read More »