Deshbhakti

जय जय महाराष्ट्र माझा Jay Jay Maharashtra Majha Lyrics – Maharashtra Geet

Jay Jay Maharashtra Majha Lyrics in Marathi जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून …

जय जय महाराष्ट्र माझा Jay Jay Maharashtra Majha Lyrics – Maharashtra Geet Read More »

मंगल देशा, पवित्र देशा Mangal Desha Pavitra Desha Lyrics – Desh Bhakti Geet

Music: Vasant Desai Lyrics: Govindragraj Singer: Jayvant Kulkarni   Mangal Desha Pavitra Desha Lyrics in Marathi मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा शाहीरांच्या …

मंगल देशा, पवित्र देशा Mangal Desha Pavitra Desha Lyrics – Desh Bhakti Geet Read More »

जिंकू किंवा मरू Jinku kinva maru lyrics – Desh Bhakti Geet

Movie: Chhota Jawan Music: Vasant Desai Lyrics: G.D. Madgulkar Singers: Asha Bhosale, Mahendra Kapur Jinku kinva maru lyrics माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई …

जिंकू किंवा मरू Jinku kinva maru lyrics – Desh Bhakti Geet Read More »

बलसागर भारत होवो Balsagar Bharat Hovo Lyrics – Desh Bhakti Geet

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥ हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥ वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥ हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥ करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं विश्वास …

बलसागर भारत होवो Balsagar Bharat Hovo Lyrics – Desh Bhakti Geet Read More »

भारत देश महान अमुचा – Bharat Desh Mahan Amucha Lyrics

Bharat Desh Mahan Amucha Lyrics in Marathi भारत देश महान अमुचा भारत देश महान स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कृष्ण हनुमान व्यासादिक मुनिवरे गाइला संत महंते पावन केला प्रताप शिवबाने गाजविला सुखसमृध्दिनिधान चिंतनि इतिहासाच्या दिसती असंख्य नरवीरांच्या ज्योती गाता स्वतंत्रतेची किर्ती घडवू नव संतान धर्मासाठी जीवन जगणे समष्टिमध्ये विलीन होणे सीमोल्लंघन दुसरे कसले यासाठी बलिदान …

भारत देश महान अमुचा – Bharat Desh Mahan Amucha Lyrics Read More »

हे राष्ट्र देवतांचे – He Rashtra Devatanche Lyrics

Movie: Gharkul Music: C.Ramchandra Lyrics: G.D.Madgulkar Singer: Rani Varma He Rashtra Devatanche Lyrics in Marathi हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा …

हे राष्ट्र देवतांचे – He Rashtra Devatanche Lyrics Read More »