Bhaktigeet

एकविरा आई तू डोंगरावरी Ekvira Aai Tu Dongaravari Lyrics – Navratri 2021

एकविरा आई तू डोंगरावरी Ekvira Aai Tu Dongaravari Lyrics एकविरा आई तू डोंगरावरीनजर हाय तुझी कोल्यांवरी कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी गपाठीशी उभी हाय एकविरा आई गधनी माझा गेलाय बारांडोलीलाअवचित सुटलाय वादली वारा मागनं मांगतंय एकविरा आई गधनी माझा येऊंदेस दर्या किनारी गदसर्‍याचे आई तुझे सणालाजोर्‍यांशी येऊ आई तुझे होमाला नवसाचा मान देऊ कोंबर्‍या-बकर्‍यांचा गखना-नारलाशी …

एकविरा आई तू डोंगरावरी Ekvira Aai Tu Dongaravari Lyrics – Navratri 2021 Read More »

आली आली हो गोंधळाला आई Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics – Navratri 2021

आली आली हो गोंधळाला आई Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं आली आली हो गोंधळाला आईतुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजामाईतुळजाभवानी अंबाबाई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझीभक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी मातीच्या कुडाची माझी साधी झोपडीबसायला नव्हती घरात फाटकी घोंगडीगुमानं भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी खुशीनं …

आली आली हो गोंधळाला आई Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics – Navratri 2021 Read More »

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics – Navratri 2021

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आईतिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाईहे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई सार्‍या चराचरी तीच जीवा संजीवनी देतेतीच संहारप्रहरी दैत्य-दानव मारीतेउग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूरअगणित खांबावरी उभे राहिले मंदिरनाना देव ते भोवती …

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics – Navratri 2021 Read More »

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics – Navratri 2021

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics जय शारदे वागीश्वरीविधिकन्यके विद्याधरी ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझीमुख रम्य शारद चंद्रमाउजळे तुझ्या हास्यातुनीचारी युगांची पौर्णिमातुझिया कृपेचे चांदणेनित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी वीणेवरी फिरता तुझीचतुरा कलामय अंगुलीसंगीत जन्मा ये नवेजडता मतीची भंगलीउन्मेष कल्पतरूवरीबहरून आल्या मंजिरी Music: Shridhar PhadkeLyrics: Shanta ShelkeSinger: Asha Bhosle

माझी रेणुका माउली Majhi Renuka Mauli Lyrics – Navratri 2021

माझी रेणुका माउली Majhi Renuka Mauli Lyrics माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय ॥१॥ हाकेसरशी घाई घाई, वेगे धावतची पायी ।आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥ खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥ Music: Yashvant DeoLyrics: Sant VishnudasSinger: Usha Mangeshkar Click here to …

माझी रेणुका माउली Majhi Renuka Mauli Lyrics – Navratri 2021 Read More »

श्री गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2021 – Ganesh Sthapana- Uttarpooja- Pranpratishtan

गणेश श्लोक / गणपती श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा | श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. गाणपत्य संप्रदायाचे हे …

श्री गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2021 – Ganesh Sthapana- Uttarpooja- Pranpratishtan Read More »