Read the Lyrics of Latest Zee Marathi TV Serials & Shows online on Lyricskatta. Here you can read the lyrics in Devanagari Marathi Font. We also provide the starcast details of the zee Marathi tv shows.
Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
घेतला वसा टाकू नको / Ghetla Vasa Taaku Nako
TV Serial: Ghetla Vasa Taku Nako
Music: Rohit Nagbhide
Lyrics: Shripad Arun Joshi
Singer: Janhavi Prabhu Arora
Music on : Zee Marathi
सणासुदीचा हर्ष घेऊनी
परंपरेचे वाण देऊनी
लक्ष्मीचे पाय घरी
तुझ्या व्रताने बरसून येतील
दारात सुखाच्या सरी
लाभेल तपाला मनोभावे
किनार कल्याणकारी…
ज्योत तेजाची
निर्मयतेचा प्रकाश देईल दारी…
रिता घडा तुझा भरेन ग
आनंदीआनंद होईल ग
भाव भक्तीचा लीन राहू दे
राहू दे श्वासात ईश्वर ग
ऊतू नको मातू नको
घेतला वसा टाकू नको…
अजून आहे हुरहूर उरली Ajun Aahe Hurhur Urali
अजून आहे हुरहूर उरली
तुम्हा पाहिले तेव्हाची
देहभान मी हरपून बसले
आहे येथे केव्हाची
जनरितीस्तव मौन जाहले
डोळ्यांमधले प्रेम तिथे
कट्यार रुतली आहे तुमची
ह्दयामध्ये थेट इथे…
मी गणिका, मी नाही राणी
मी ना कोणा राजाची
खूण राहू दे उरलीसुरली
जपून आपल्या प्रेमाची
अजून आहे हुरहूर उरली
तुम्हा पाहिले तेव्हाची
देहभान मी हरपून बसले
आहे येथे केव्हाची…
अग्गंबाई…. सुनबाई…./ Aggabai Sunbai
TV Serial : Agabai Sunbai
Music :
Lyrics :
Singer :
Music on : Zee Marathi
Agabai Sunbai Title Song Lyrics
उंबरठा हा सासरचा
ओलांडून आलीस तू
साय साखरी मायेची मुलगी
माझी झालीस तू
मन माझे हरपून जाई
कौतुक हे कितके बाई
तुला कुठे ठेऊ …..
लळा जिव्हाळा सदा सर्वदा
तु झ्यावरी राही
जन्म जरी ना दिला
तरीही मीच तुझी आई
अग्गंबाई…. सुनबाई….
अग्गंबाई…. सुनबाई….
अग्गंबाई…. सुनबाई….
अग्गंबाई…. सुनबाई….
ईश्श..
देवमाणूस / Devmanoos
TV Serial: Devmanus | देवमाणूस
Music: Rohit Nagbhide
Lyrics: Rohit Nagbhide
Singer: Avadhoot Gandhi
Channel: Zee Marathi
Telecast Time: 10:30 PM
Starcast: Kiran Gaikwad
आला एकला गेला एकला
आला एकला गेला एकला
मातीमध्ये बांधला खोपा
गुंतला जीव मातीत
गुंतला जीव मातीत
खेळे मातीत जाय मातीस
खेळे मातीत जाय मातीस
मातीचे पाया बेडी
मातीचीचगा मातीचीचगा
माझा होशील ना / Majha Hoshil Na
TV Serial: Majha Hoshil Na | माझा होशील ना
Starcast: Gautami Deshpande, Virajas Kulkarni, Vidyadhar Joshi, Sunil Tawade, Nikhil Ratnaparkhi, Achyut Potdar and Vinay Yedekar
Music: Ashok Patki
Lyrics:
Singer: Arya Ambekar
Music on: Zee Marathi
नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे
जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे हात तू हाती घेशील ना
मला साथ देशील ना
माझा होशील ना…
माझा होशील ना…
माझा होशील ना…
येऊ कशी तशी मी नांदायला / Yeu Kashi Tashi mi Nandayala
TV Serial: Yeu Kashi Tashi Mi Nandayla
Music:
Lyrics:
Singer:
Music on: Zee Marathi
लगबग लगबग सासूबाई बघ बघ
सुनबाई आणली नांदायला
चुलीपाशी ठेवली रांधायला
चुलीपाशी ठेवली रांधायला
जाऊ बाई रुसली कोपऱ्यात बसली
नणंद बघते निदायला
येऊ कशी तशी मी नांदायला
सूनबाई सून सून
जाऊ नको परतून
यशोदा हवी ग गोकुळाला
तशीच ये तू नांदायला
लगबग लगबग सुनबाई बघबघ
तुला ग आणली नांदायला
ठेवू कशी कशी मी
हा..
ठेवू कशी कशी मी रांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला
कारभारी लय भारी / Karbhari Laibhari
TV Serial:कारभारी लय भारी | Karbhari Lay Bhari
Music: Pankaj Padghan
Lyrics:
Singer: Shahir Devanand Mali, Diya Wadkar
Music on: Zee Marathi
आरं वाघावानी चाल
त्याची मर्दानी डौल रं
तुर्रेबाज फेटा त्याचा
वाऱ्यावर डोल रं
डोल रं… डोल रं…
शेरास हाय ह्यो सव्वा शेर
मुठीत करतोय किल्ला ढेर
डोक्यात जाळ हाय
दुश्मनाचा काळ हाय
काळीज कापतंय नजरेची सुरी
आला आला आला
कारभारी लय भारी
कारभारी लय भारी
पाहिले न मी तुला / Pahile na mi Tula
TV Serial: Pahile Na Mi Tula
Music: Avinash Vishwajeet
Lyrics: Mandar Cholkar
Singer: Rohit Raut and Juile Jogalekar
Music on: Zee Marathi
स्वप्नांच्या वाटेने भेटाया
तुला आले रे
कळले ना केव्हा हे मन
वेडे तुझे झाले रे
आशेचा झूला पुन्हा पुन्हा
असा…… …झुलतांना
गातांना तुला तुझ्याविना
तुझी होतांना ..
पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले
पाहिले न मी तुला
मी तुला न पाहिले