Music: Ajay-Atul
Lyrics: Gajendra Ahire
Singer: Ajay Gogavale, Shreya Ghoshal
Tuta patta shaakh se tuphano se mila
Kaun Se Desh Chala Lyrics In Marathi
कोनसे देस चला कोनसे देस चला
कोनसे देस चला कोनसे देस चला
टुटा पत्ता शाख से तुफानो से मिला
जाना था किस और वो कौनसे छोर चला
अंबर हारा टुटा तारा दरियाओ से मिला
कोनसे देस चला …
मेघांचा राग तू वार्याची साद तू
सुकल्या भेगाळल्या धरणीची आस तू
नजरेला भास रे विरहाची आग रे
तुझविन बेभान मी वचनाला जाग रे
कोनसे देस चला कोनसे देस चला …
सांज सकाळी साद तुला हि घेऊन शोधे वारा
कोण दिशेला गेली वाहून दूर नदीची धारा
दहा दिशांना अंधाराचे व्याकूळ डोळे झाले
आतुरलेल्या आभाळाचे हृदयभरून जड झाले
टुटा बुंदा ओस का अंगारो से मिला
छुटा आसू आख से मिटी मे मिला
तक गायी माटी सुलगा अंबर चारो ओर जला
कोनसे देस चला ..
सुटला अर्ध्यावरी हातातून हात रे
वादळ वार्यासवे जन्माची साथ रे
मातीला वेदना गगनाला झाड रे
हातीला धाव रे कंठाशी प्राण रे
कोनसे देस चला कोनसे देस चला …