हसताच चांदणी लाजताच मोहिनी
पाहताच कामिनी काळजाची स्वामिनी
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
हसताच चांदणी लाजताच मोहिनी
पाहताच कामिनी काळजाची स्वामिनी
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
अंग अंग निखारा आणि रान रान शहारा
श्वास श्वासात भिनला प्रीतीचा फुलला पिसारा
एकांत हा जीव घेणा तू आणखी जवळ ये ना
हुंकार भरतील दिशा ही जेव्हा माझी होईल रुपाली
रुपाली…. रुपाली…
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
मानेवरचा तीळ मी शोधावा रोज रात्री
ओठावरली साय मी टीपावी याच ओठी
देहात मी गुरफटावे स्पर्शात तल्लीन व्हावे
मन तृप्त होईल सुखानी जेव्हा माझी होईल रुपाली
रुपाली…. रुपाली…
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी
सिम्पल सिम्पल सिम्पल हवी
सिम्पल मध्ये डिम्पल हवी