श्री गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2021 – Ganesh Sthapana- Uttarpooja- Pranpratishtan

Post Contents

गणेश श्लोक / गणपती श्लोक

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा |

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते.

गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे

प्राणप्रतिष्ठा पूजा

गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.(उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस, जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात.धोत-याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात.

’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वजर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.

Ganpati Bappa Morya : गणपती बाप्पा च्या सर्व आरत्या व आरती नंतर म्हंटले जाणारे सर्व मंत्र, मंत्र पुष्पांजली, स्तोत्र, कर्पूर आरती,  घालीन लोटांगण खाली दिलेले आहेत . आपल्या घरी गणपती बाप्पा आल्यावर आपण रोज वेगवेगळ्या आरत्या म्हणतो आणि आरती नंतर कर्पूर आरती म्हंटली जाते नंतर मंत्र पुष्पांजली . आपण गणेशा साठी नवीन नवीन प्रकारचे पदार्थ बनवतो आणि आरती नंतर नैवेद्य दाखवतो.

Ganpati Aarti Sangrah

Stotra / Mantra / Chalisa /  Ganesh Vrat Maahiti

Ganpati Bappa Songs

माहुर गडावरी ग तुझा वास – Mahur Gadavari Tuza Vaas

माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास । भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥ पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार अंगी चोळी ती हिरवीगार । पितांबराची ग …
Read More

आरती: भगवान परशुराम Bhagwan Parashuram Aarti, Stotra, Stuti Jayanti

भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला.     अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः …
Read More

मायबापा विठ्ठला Maai Bappa Vithala | Ekadashi Special | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao

तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठलाजीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।। पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला… घरातच कारावास सोसला रं रातंदीस,तुझा मानुनिया कौल नाही …
Read More

श्री कृष्ण पाळणा Shri Krishna Paalana Pahilya Divashi

जय श्री कृष्ण Shri Krishnacha Paalana Lyrics   श्री कृष्ण पाळणा: पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥ दुसऱ्या दिवशी …
Read More

मंत्र पुष्पांजली Mantra Pushpanjali | Bhaktigeet

मंत्र पुष्पांजली Mantra Pushpanjali in Sanskrit   ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने| नमो वयं वैश्रवणाय कुर्महे स मे …
Read More

श्रीरामाची आरती Shri Ram Aarti in Marathi

|| श्रीरामाची आरती || श्रीराम जयराम जय जय रामश्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम …
Read More

घालीन लोटांगण Ghalin Lotangan Lyrics – Ganpati Bappa Aarti

 || Ganpati Bappa Morya, Mangla Murti Morya || Ghalin Lotangan Lyrics घालीन लोटांगण, वंदीन चरण घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें …
Read More

ओंकार स्वरुपा Omkar Swarupa | Ganpati Aarti Sangrah

ओंकार स्वरुपा Omkar Swarupa ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुज नमो… तुज नमो तुज नमो… तुज नमो नमो मायबापा गुरुकृपाघना तोडी या बंधना मायामोहा मोहोजाळ माझे कोण नीरशील तुजविण दयाळा सद्गुरुराया सद्गुरुराया माझा आनंदसागर त्रैलोक्या …
Read More

बया दार उघड – Aadishakti Bhavani Stotra

बया दार उघड – Aadishakti Bhavani Stotra   नमो आदिमाया भगवती । अनादि सिध्दमूळ प्रकृति ॥ महालक्ष्मी त्रीजगती । बया दार उघड, बया दार उघड ॥१॥ हरिहर तुझे ध्यान …
Read More

श्री स्वामी समर्थ आरती संग्रह Shree Swami Samarth Aarti Sangrah

Shree Swami Samarth Maharaj Aarti in Marathi Devnagari Font. Shri Swami Samarth Aarati जय जय सद्-गुरु स्वामी समर्था, आरती करु गुरुवर्या रे। अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मति दे यारे॥धृ॥ अक्कलकोटी …
Read More

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं Pandhariche Sukh Nahi Tribhuvani | Sant Chokhamela

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं Pandhariche Sukh Nahi Tribhuvani पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ …
Read More

श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती | Shri Swami Samarth Aarti | NityaSeva

श्री स्वामी समर्थ आरती / Shri Swami Samarth Aarti   ॥ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ॥ जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव …
Read More

श्री स्वामी समर्थ स्तवन- Shree Swami Samarth Stavan Lyrics- Dindori Pranit

Shree Swami Samarth Stavan Lyrics   श्री गणेशाय नमः | श्री सरस्वत्यै नमः | श्री गुरुभ्यो नमः | श्री कुलदेवतायै नमः| श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार- दिगंबर – …
Read More

आरती: ॐ जय अम्बे गौरी – Durga Aarti – Jai ambe gauri

ॐ जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी तुम को निशदिन ध्यावत हरि ब्रह्मा शिवरी. ॐ जय अम्बे… मांग सिंदूर विराजत टीको मृगमद को उज्जवल से दो नैना …
Read More

आईचा जोगवा Aaicha Jogwa Lyrics – Anaadi Nirgun Pragatali Bhavani

Aaicha Jogwa Lyrics आईचा जोगवा जोगवा मागेन Lyrics :  जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. …
Read More

जय अनसूयात्मज श्री दत्तात्रेया आरती | Shri Dattatreya Aarti | Shri Swami Samarth | NityaSeva

जय अनसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती / Shri Dattatreya Aarti ॥ श्री दत्तात्रेय आरती ॥ जय अनसूयात्मज श्री दत्तात्रेया आरती अवधूता l सिद्ध मुगुटमणि ब्रह्माज्ञानी सुरनरभ्रमहर्ता ll धृ.ll मदनमनोहर ध्यान …
Read More

आरती: श्री शंकराची आरती Shri Shankarachi Aarti | Shri Swami Samarth | NityaSeva

श्री शंकराची आरती Shri Shankarachi Aarti   ॥ श्री शंकराची आरती ॥ जय शिव ॐकारा, प्रभू हर शिव ॐकारा । ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्द्धांगी दारा ॥ ॐ …
Read More

माझी आई अक्कलकोटी Majhi Aai Akkalkoti Lyrics

माझी आई अक्कलकोटी माझी आई अक्कलकोटी भिवू नका ती आहे पाठी llधृ ll जिचे आजानुबाहू रुप ती पूर्ण ब्रम्हस्वरुप तिच्या चरणी लागे सुख l माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी …
Read More

श्री दत्तात्रेययांची आरती Shri Dattatreyanchi Aarti | Shri Swami Samarth | NityaSeva

श्री दत्तात्रेययांची आरती Shri Dattatreyanchi Aarti   ॥ श्री दत्तात्रेययांची आरती ॥ आरती ओवाळू गुरुसी l ब्रह्मा विष्णु महेशासी ll ध्रु.ll दिधले आत्मदान जगति l म्हणवुनि श्रीदत्त तुज म्हणती …
Read More

देवी कवच – दुर्गा कवच श्लोक | Devi Kavach Shlok – Durga Kavacham lyrics

देवी कवच – दुर्गा कवच श्लोक | Devi Kavach Shlok – Durga Kavach lyrics ॥अथ श्री देव्याः कवचम्॥ ॐ अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्मा ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, चामुण्डा देवता, अङ्गन्यासोक्तमातरो …
Read More

सुखाचें हें नाम आवडीनें गावें Sukhache he Naam Aavadine Gaave | Sant Chokhamela

सुखाचें हें नाम आवडीनें गावें Sukhache he Naam Aavadine Gaave सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥ कामक्रोधांचें न …
Read More

आरती: श्री मंगळागौरीची आरती – Shree Mangalagaur Aarti Pooja Vrat

मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून …
Read More

हम कथा सुनाते राम सकल गुण ग्राम की Hum Katha Sunate Ram Sakal Lyrics | Uttar Ramayan

Hum Katha Sunate Ram Sakal Lyrics ओम श्री गणेशाय ऋद्धि सिद्धि सहिताय नमः ओम सत्यम शिवम सुंदरम शिवानी सहिताय नमः पितृ मातृ नमः , पूज्य गुरुवर नमः राजा गुरुजन …
Read More

श्री हनुमान चालीसा Shri Hanuman Chalisa lyrics in hindi | Jai Hanuman Gyan Gun Sagar Lyrics

Shri Hanuman Chalisa Lyrics in Hindi दोहा : श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।बल …
Read More

श्री शनि चालीसा Shri Shanidev Chalisa

॥ दोहा ॥ जय गणेश गिरिजा सुवन, मंगल करण कृपाल । दीनन के दुःख दूर करि , कीजै नाथ निहाल ॥1॥ जय जय श्री शनिदेव प्रभु , सुनहु …
Read More

श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarth Tarak Mantra Lyrics – Nityaseva

॥ श्री स्वामी समर्थ ॥ गुरु ब्रम्हा गुरु विष्णूगुरुः देवो महेश्वरागुरु शाक्षात परब्रम्हातस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarth Tarak Mantra Lyrics   निशंक होई रे …
Read More

मंत्र पुष्पांजली Mantra Pushpanjali | Shri Swami Samarth | NityaSeva

मंत्र पुष्पांजली Mantra Pushpanjali   मंत्र पुष्पांजली पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा l मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी l देवा विघ्न हरी …
Read More

आरती: श्री शंकराची आरती Lavthavti Vikrala Aarti | Karpurgaura Aarti | Shri Shankarachi Aarti

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा Lavthavti Vikrala Aarti Shri Shankarachi Aarti   लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे …
Read More

गणपति अथर्वशीर्ष Ganapati Atharvashirsha – Om Namaste Ganapataye

|| गणपति अथर्वशीर्ष || गणपति अथर्वशीर्ष – ॐ नमस्ते गणपतये ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्‍ँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायूः । स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः …
Read More

जागृत होई आत्मयारामा Jagrut Hoi Aatmayarama | Bhupali | Shri Swami Samarth | NityaSeva

Jagrut Hoi Aatamayarama Bhupali   जागृत होई आत्मयारामा । अनामा सच्चित सुखघनधामा । गुरुःसाक्षात् परब्रह्म अखिल व्यापुनी अरलासी ।। धृ ।। ओँकारे तुज सत् ओळखती । दीप्तिरूप अससी गायत्री …
Read More

आरती: श्री नारायणाची आरती Shri Naraynachi Aarti | Shri Swami Samarth | NityaSeva

श्री नारायणाची आरती Shri Naraynachi Aarti   ॥ श्री नारायणाची आरती ॥   ओवाळू नारायण l शुद्ध ज्योती पंचप्राण ll धृ.ll शामलांग वत्सलांछन l शंख करी जाण l वीजयंती पीतवसन l …
Read More

नवरात्रोत्सव आरती, जोगवा, स्तोत्र, गोंधळ – Navratri Utsav 2020

Navratri Utsav 2020 शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक …
Read More

श्री शनी स्तोत्र, बीज, पुरणोक्त, तंत्रोक, व्यासाविरचीत, वेदोक्त मंत्र Shri Shani Stotra, Bij, Puranokta, Tantrok, Vyasavirachit, Vedokta Mantra

श्री शनी स्तोत्र, बीज, पुरणोक्त, तंत्रोक, व्यासाविरचीत, वेदोक्त मंत्र   ( नित्य जप २३०० प्रतिदिन ) बीज मंत्र : ॐ श शनैश्र्चराय नमः तंत्रोक मंत्र : ॐ प्रा प्री …
Read More

श्री गणेश स्तोत्रम् Pranamya Shirsa Devam – Shri Ganesh Stotram

श्री गणेशाय नमः  – कोणत्याही पूजेच्या सुरुवातीस श्री गणपती बाप्पा ची आराधना करूनच पुजेची सुरुवात करावी. श्री गणेश स्तोत्राचा पाठ केल्याने घरात सुखशांती लाभते. लहान …
Read More

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था | Aarti Owalu shri Sadguru | Shri Swami Samarth | NityaSeva

श्री स्वामी समर्थ आरती Shri Swami Samarth Aarti ॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥ आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था l स्वरूप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा – दिव्यकाय …
Read More

अबीर गुलाल उधळीत रंग Abeer Gulaal Udhalit Rang | Sant Chokhamela

अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥ उंबरठ्यासी कैसे शिवू? आह्मी जाती हीन । रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आह्मी दीन । पायरीशी होऊ …
Read More