वाहू सुमने तव पद कमली Vaahu Sumane Tav Pad Kamali – Mantra Pushpanjali

4,453

Advertisement

वाहू सुमने तव पद कमली Vaahu Sumane Tav Pad Kamali

 

Advertisement

श्रीराम समर्थ

वाहू सुमने तव पद कमली
प्रणाम करूया हो…!
आत्मसुखाची हिच पाऊले
हृदयी धरू या हो…!
मानुनि घ्यावी सेवा आमुची
अल्पची ही सारी…!
सद्गुरू राया प्रसन्न व्हावे
भक्ताला तारी…!
भक्त वत्सला तुझ्या क्रुपेची
छाया दे राया…
त्रिभुवणि नाही तुजविण आम्हा
कुणीही राखाया…!!

You might also like
1 Comment
  1. […] वाहू सुमने तव पद कमली Vaahu Sumane  – Mantra Pushpanjali […]

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.